Video
Vermiwash Spraying : व्हर्मीवॉश वापराचे फायदे काय आहेत? पिकांना खरंच मिळणार जीवदान?
सध्या पिकांची अवस्था फार बिकट आहे.. पावसाअभावी पिकं सुकताय, काही भागात किडी रोगांचा प्रादुर्भाव आहे.. त्यामुळं आता शेतकरी पिकावर किती वेगवेगळ्या प्रकारच्या फवारण्या करायच्या? किती खर्च करायचा? यामुळं त्रासलेले आहेत. पण आज मी तुम्हाला असं एक द्रावण सांगणारे ज्याच्यामुळं पिकाला अन्नद्रव्यंही मिळतात, पिकाची कमी पाण्यात तग धरण्याची क्षमताही वाढते, कीड रोगांचा प्रादुर्भावही कमी होतो.. आणि महत्त्वाचं म्हणजे ते तुमच्या आसपास उपलब्ध होऊ शकतं.. किंवा तुम्ही स्वत: ते तयार शकतात.. कोणतं आहे हे द्रावण.. त्याचा वापर कसा करायचा आणि त्याच्या फवारणीमुळे पिकांना जीवदान मिळू शकतं का.. जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
