Video
Vermicompost Mistakes: गांडूळ खताची गुणवत्ता आणि उत्पादन कमी येण्याची कारणे काय? | Agrowon
Gandulkhat:रब्बी हंगाम संपला.. आता खरिपाच्या दृष्टीने गांडूळ खत बनवण्याची तयारी चालू झालीये.. पण तुमच्यासोबत असं झालंय का की खताची प्रत खराब आलीये.. गांडूळांची संख्या कमी झालीये.. किंवा अपेक्षित प्रमाणात गांडूळखत मिळालं नाहीये.. असं का होतं तर गांडूळ खत बनवताना छोट्या छोट्या चुका शेतकऱ्यांकडून होतात.. त्यामुळं खत कमी मिळतं.. कोणत्या आहेत या चुका.. आणि त्या कशा टाळायच्या पाहुयात आजच्या या व्हिडीओमधून..
