Video
Vegetables in Drought: दुष्काळात पालेभाज्यांच्या सिंचनाचे व्यवस्थापन कसे करावे?
Leafy Vegetable Farming:दुष्काळामुळं पाणी मर्यादित आहे.. पण १ ते २ महिन्याचं पीक तुम्ही घेऊ शकत असाल तर पालेभाज्यांचा पर्याय तुमच्यासाठी फायद्याचा ठरु शकतो.. पालेभाज्या लावताना दुष्काळात त्याची लागवड कशी करावी? वाण कोणते वापरावे आणि कमी पाण्यात सिंचनाची सोय कशी करायची.. जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
