US India Tariff : डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारतासह चीनचही टेन्शन वाढवणार?

अमेरिकेच्या संसदेचे (काँग्रेस) वरिष्ठ सभागृह 'सिनेट'ने भारतासह पाच प्रमुख देशांवर १०० टक्क्यांपर्यंत आयात शुल्क (टॅरिफ) लागू करु शकणारे विधेयक मंजूर केले आहे. याचा सर्वाधिक फटका भारत, चीन सारख्या देशांना बसू शकतो. मग नेमकं अमेरिकेने हा निर्णय का घेतला? त्याचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com