Video
Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक भागात पिकांचे नुकसान
weather forecast: मागील दोन दिवसांत विदर्भ, मराठवाडा, कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागांत पावसाने हजेरी लावली. यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यांत काही ठिकाणी गारपीटही झाली आहे. आज आणि उद्याही राज्यातील काही भागांत पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
