Crop Damage Madat : शेती पिकांना अवकाळीचा फटका; मदतीसाठी कृषिमंत्र्यांची ग्वाही

Unseasonal Rain Crop Damage: राज्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांना मोठा फटका बसला आहे. मंगळवारपासून राज्यातील विविध भागांत झालेल्या पावसामुळे हरभरा, ज्वारी, बाजरी, मका, हळद, गहू तसेच भाजीपाला आणि फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com