Video
Farmer Compensation: राज्यात २ लाख ४ हजार हेक्टरवर शेतीपिकांना अवकाळीचा फटका
Crop Damage Maharashtra: राज्यात फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे सुमारे २ लाख ४ हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकांचे नुकसान झाले असल्याची माहिती कृषिमंत्र्यांनी दिली.
