Video
Pheromone Trap Types: कामगंध सापळ्यांचे प्रकार कोणते, पीक आणि किडीनुसार कोणता सापळा निवडावा?
crop protection: सध्या पिकांवर विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी किंवा सर्वेक्षणासाठी कामगंध सापळे, चिकट सापळे लावण्याचा सल्ला दिला जातो. मात्र तुम्हाला माहिती आहे का की कामगंध सापळ्यांचे तब्बल सहा वेगवेगळे प्रकार असतात.
