Video
Turmeric Improved Varieties: हळदीचे वाण निवडताना कोणत्या गोष्टी तपासाव्या?
Best Turmeric Varieties: राज्यात गेल्या काही वर्षांत हळदीची लागवड वाढली आहे. त्यामुळे चांगले आणि दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी योग्य वाणाची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
