Video
Turmeric Disease: हळदीवरील कंदकुज रोगाला घाला आळा, शेतकऱ्यांसाठी सोप्या मार्गदर्शक उपाययोजना
Turmeric crop protection: यंदा राज्यात हळद पिकाची लागवड तब्बल २५ टक्क्यांनी अधिक झाली आहे. शेतातील पीक चांगल्या जोमात वाढत असतानाच पावसानं थैमान घातलं. त्यामुळे शेतात पाणी साचून हळद पिकावर कंदकुज रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे.