Video
Turmeric Rate: हळदीच्या भावाला कमी पावसामुळे मिळतोय आधार
देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून हळदीच्या भावात काहीसे चढ उतार दिसून येत आहेत. पण हळदीचा भाव सुधारलेला आहे. हळदीला कमी पावसाचाही आधार मिळत आहे. मग पुढील काळात हळद बाजारात काय घडेल? हळदीचा भाव टिकून राहील का? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
