Video
Turmeric Price: हळद दर स्थिर; तसेच काय आहेत कापूस, सोयाबीन, शेवगा आणि बेदाण्याचे आजचे बाजारभाव
Today's Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, हळद, शेवगा आणि बेदाणा बाजाराची माहिती घेणार आहोत.
