Video
Turmeric Price: हळदीचा भाव टिकून; तसेच काय आहेत सोयाबीन, कापूस, गवार आणि कांद्याचे आजचे बाजारभाव
Today's Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, हळद आणि गवार बाजाराची माहिती घेणार आहोत.
