Video
Turmeric, Guava Rate:ज्वारी दरात चढ-उतार, हळद दरात घसरण, गाजराच्या दरात सुधारणा, पेरूच्या दरात दबाव कायम, टोमॅटोच्या आवकेत वाढ
नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील ज्वारी, हळद, गाजर, पेरू आणि टोमॅटो या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत. राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील शेतीमालाचे ताजे बाजारभाव आणि बाजारातील स्थिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
