Video
Turmeric GreenChili Rate:सोयाबीन दर कायम, मूग दरात घट, शेवगा बाजारात चढ-उतार, आंब्याच्या आवकेत घट तर फ्लॉवर दरात चढ-उतार
नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन, मूग, शेवगा, आंबा आणि फ्लॉवर, या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
