Video
Turmeric Fertilizers: फर्टिगेशद्वारे हळदीचे खत व्यवस्थापन कसे करावे?
हळद हे सुमारे ८ ते ९ महिन्यांचं पीक.. त्यामुळं हळद पिकाच्या चांगल्या वाढीसाठी, चांगल्या उत्पादनासाठी खतांचं योग्य नियोजन करणं गरजेचं असतं.. आजकाल बरेच शेतकरी हळद पिकाला ठिबक सिंचन करतात.. ठिबक सिंचनाद्वारे दिल्या जाणाऱ्या खताला फर्टिगेशन असं म्हणतात.. त्यामुळं हळदीला फर्टिगेशद्वारे खतांची मात्रा किती आणि कशी द्यायची जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
