Video
Turmeric Crop Yellowing: हळदीची पाने कोणकोणत्या कारणामुळं पिवळी पडतात?
यंदाच्या पावसाने एका शेतात पाणी साचलं, तर दुसऱ्या शेतात फक्त रिमझिम झाली. या बदलत्या हवामानाचा मोठा परिणाम सध्या हळदीच्या पिकावर दिसू लागला आहे. अशा परिस्थितीत हळदीची पानं पिवळी पडतात.. म्हणजे नेमकं काय समजायचं? जास्त पाऊस? खतांची कमतरता की एखादा रोग.. अनेक शेतकऱ्यांना याच ठिकाणी गोंधळ होतो.. आणि आज आपण हा गोंधळ दूर करुया.. आजच्या या व्हिडीओमधून..
