Video
Turmeric Care in Drought: दुष्काळी वातावरणाचा हळदीला फटका, उत्पादन वाचवण्यासाठी काय करावे?
Turmeric Crop Care:हळद हे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं पीक.. पण यंदाच्या दुष्काळाचा त्याच्यावरही परिणाम झालाय.. त्यामुळं दुष्काळाच्या ताणामुळं हळद पिकाला फुटवे कमी फुटतात, पानं पिवळी पडतात.. पिकाची वाढ खुंटते आणि एकूणच हळदीच्या उत्पादनावर आणि उत्पन्नावर परिणाम होतो.. मग अशा वेळेस तुमच्याकडं थोडं जरी पाणी उपलब्ध असेल तरी तुम्ही पिकाला फुटवे फुटण्यासाठी, त्यांच्या वाढीसाठी आणि उत्पादन वाचवण्यासाठी प्रयत्न करु शकतात.. पण म्हणजे नेमकी काय करायचं.. कमी पाण्यात पीक कसं वाचवायचं..उत्पादन कसं टिकवायचं.. हे सगळं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
