Video
Turmeric Rate: हरभरा बाजारात चढ-उतार; हळद दर टिकून, बटाटा स्थिर, ढोबळी मिरचीच्या दरात सुधारणा तर शेपूच्या बाजारात नरमाई
APMC Rates:नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील हरभरा, हळद, बटाटा, ढोबळी मिरची आणि शेपू या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
