Turmeric Market Price: हळदीची आवक स्थिर; तसेच काय आहेत कापूस, सोयाबीन, लिंबू आणि काकडीचे आजचे बाजारभाव

Today’s Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, हळद, लिंबू आणि काकडी बाजाराची माहिती घेणार आहोत.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com