Tur T2T Genome: आयसीएआरने तुरीमध्ये केलेले संशोधन नेमकी काय आहे?

जर तुम्हाला सांगितलं की तुरीचं उत्पादन वाढवणं, उत्तमोत्तम वाण कमी कालावधीत तयार करणं आता सोपं आणि जलद झालंय.. ऐकूनच दिलासा वाटतो ना.. पण तुम्ही म्हणाल उत्पादन जास्त असलेले वाण तर येत असतात.. यात काय नवीन.. तर हे संशोधन हे चांगले, जास्त उत्पादन देणारे वाण बनवण्यासाठी वापरता येणारे.. म्हणजे काय? तर तूर पिकाचा भारतीय कृषी संशोधन परिषद म्हणजेच आयसीएआरने ‘आशा’ या तुरीच्या वाणाचा संपूर्ण जीनोम नकाशा तयार केलाय. आता तुम्हाला प्रश्न पडेल की, जीनोम म्हणजे नेमकं काय? आणि या संशोधनामुळं नवीन वाण तयार करणं इतकं सोप्पं कसं काय झालं.. हे तंत्रज्ञान काय आहे? या सगळ्याची माहिती अगदी सोप्या भाषेत जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com