Video
Tur Spraying: तुरीची जोमदार वाढ होण्यासाठी कोणती फवारणी ठरेल उपयुक्त?
तूर तसं जास्त दिवसांचं पीक.. शिवाय ते कमी पाण्यातही तग धरतं.. पण सततचा पावसाचा खंड, ढगाळ हवामान राहिलं आणि पिकाला आवश्यक अन्नद्रव्यं मिळाली नाहीत की तुरीची वाढ खुंटलेली दिसते.. अशा वेळी काही सोप्या फवारण्या करुन पिकाची वाढ पुन्हा जोमदार करता येते. कोणत्या आहेत या फवारण्या जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
