Video
Tur Soybean Rate: तूर दर तेजीत, सोयाबीन दर टिकून, बटाटा बाजारात नरमाई, कोबीच्या आवकेत चढ-उतार तर पपईच्या दरात चढ-उतार
Tur Market Price:नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील तूर, सोयाबीन, बटाटा, कोबी आणि पपई या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
