Tur Rate: सरकार तुरीची आयात करून भाव पाडू शकेल का ?

Commodity Market:देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीच्या भावात तेजी आली आहे. तुरीचा भाव बाजारात १० हजारांवर पोचला आहे. मग पुढील काळात तुरीच्या भावातील तेजी कुठवर जाईल ? हरभऱ्याचा भाव आणखी वाढेल का ? मका भावातील तेजी किती दिवस टिकेल ? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
Loading content, please wait...