Video
Tur Price: तुरीचा भाव दबावात; तसेच काय आहेत कापूस, सोयाबीन, केळी आणि कांद्याचे आजचे बाजारभाव
Today's Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, केळी, तूर आणि कांदा बाजाराची माहिती घेणार आहोत.
