Tur Price: तूर दर स्थिरावले; तसेच काय आहेत कापूस, सोयाबीन, बाजरी आणि मक्याचे आजचे बाजारभाव

Today’s Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, तूर, बाजरी आणि मका बाजाराची माहिती घेणार आहोत.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com