Video
Tur Price: तूर भाव दबावातच; तसेच काय आहेत आजचे कापूस, सोयाबीन, हरभरा आणि कारल्याचे बाजारभाव
Today's Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, हरभरा, तूर आणि कारले बाजाराची माहिती घेणार आहोत.
