Tur Price: तुरीच्या दरात चढ-उतार; तसेच काय आहेत आजचे सोयाबीन, कापूस, मिरची आणि डाळिंबाचे आजचे बाजारभाव

Today's Market Rates: आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील तूर, सोयाबीन, कापूस, मिरची आणि डाळिंब या महत्त्वाच्या शेतीमालाच्या ताज्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.आजच्या बाजारात तुरीच्या दरात चढ-उतार दिसून आले, तर सोयाबीनचे दर स्थिर राहिले.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com