Video
Pulses Import: तूर, वाटाणा मुक्त आयातीमुळे तुरीची झाली माती
Pulses import policy: देशात सध्या तूर, मसूर आणि हरभऱ्याचे दर दबावाखाली आहेत. सरकारने कडधान्य आयातीचे मुक्त धोरण कायम ठेवल्यामुळे आयात वाढली आणि बाजारभाव घसरले. त्यात पिवळ्या वाटाण्याची आयात सर्वाधिक झाल्याने दर आणखीनच खाली आले आहेत.