Video
Tur Market Price: तूर भाव दबावात; तसेच काय आहेत कापूस, सोयाबीन, सरकी आणि हळदीचे आजचे बाजारभाव
Today’s Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, तूर, सरकी आणि हळद बाजाराची माहिती घेणार आहोत.
