Video
Tur Price: तूर दर दबावात; तसेच काय आहेत कापूस, मका, गहू, आणि ज्वारीचे आजचे बाजारभाव
Today's Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, मका, गहू, तूर आणि ज्वारी बाजाराची माहिती घेणार आहोत.
