Tur Price: तूर भाव दबावात; तसेच काय आहेत कापूस, हरभरा, सरकी आणि पपईचे आजचे बाजारभाव

Today’s Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, हरभरा, सरकी, तूर आणि पपई बाजाराची माहिती घेणार आहोत.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com