Video
Tur Price: तूर स्थिरावली; तसेच काय आहेत कापूस, सोयाबीन, मका आणि गव्हाचे आजचे बाजारभाव
Today's Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, मका, गहू आणि तूर बाजाराची माहिती घेणार आहोत.
