Tur Potato Rate: तूर दरात वाढ, आले आवकेत घट, बटाटा दरात घसरण, भेंडी दरात नरमाई तर मेथीचे भाव टिकून

नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील तूर, आले, बटाटा, भेंडी आणि मेथी या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com