Video
Tur Tomato Rate: तूरीच्या दरात वाढ, बटाट्याच्या दरात चढ-उतार, ओल्या भुईमुगाच्या दरात बदल, टोमॅटोच्या आवकेत घट तर संत्री दरात नरमाई
Tur Rate Today:नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील तूर, बटाटा, ओला भुईमूग, टोमॅटो आणि संत्री या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
