Tur Pest Control: तुरीवर शेंगा पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव कसा रोखावा?

Tur Pest Control:सध्या तुरीचं पीक फुलोरा ते शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. दुष्काळात कमी पाण्यातही शेतकऱ्यांनी त्यांचं तुरीचं पीक वाचवलं. पण सध्या कोरडी हवा आणि रात्रीच्या थंडीमुळं तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव काही भागात दिसतोय.. या अळीचा प्रादुर्भाव तूर पिकावर झाला की जवळपास ३० ते ४० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकतं. त्यामुळं शेतकऱ्यांनी वेळीच सतर्क होऊन एकात्मिक कीड व्यवस्थापन करायचंय.. पण नेमकी कसं करायचं हे व्यवस्थापन आणि त्यामध्ये कोणते कमी खर्चाचे उपाय आहेत का.. जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
Loading content, please wait...