Tur Pest Control: तूर पिकातील पाने गुंडाळणारी अळी कशी ओळखावी?

सध्या काही भागात तुरीवर पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो.. ही अळी पानं गुंडाळून आतला भाग कुरतडून पिकाचं नुकसान करते. त्यामुळं प्रकाशसंश्लेषणावर म्हणजेच अन्ननिर्मितीच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो पिकाची वाढ खुंटते.. या किडीचं नुकसानीचीं स्वरुन पाने आणि फुले जाळी करणारी अळीसारखे असल्यामुळं पानं गुंडाळणाऱ्या अळीची ओळख पटवण्यात गफलत होऊ शकते.. त्यामुळं किडीची ओळख, नुकसानीची लक्षणं माहिती असणं गरजेचं असतं.. जेणेकरुन या किडीच्या नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना करणं शक्य होतं.. काय आहेत या उपाययोजना जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com