Video
Tur Onion Rate: तुरीच्या भावात वाढ, उडद दर टिकून, कांद्याच्या दरात चढ-उतार, कोबी आवकेत बदल तर पेरूच्या दरात वाढ
नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील तूर, उडद, कांदा, कोबी आणि पेरू या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
