Tur Maize Rate: तूर दरात चढ-उतार, मक्याचे भाव स्थिर, भेंडीच्या आवकेत किंचीत वाढ, मेथीच्या दरात बदल तर मोसंबीच्या दरात चढ-उतार

Maize Rate:नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील तूर, मका, भेंडी, मेथी आणि मोसंबी या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
Loading content, please wait...