Video
Tur Green Chilli Rate: तूरीचे भाव तेजीत, भुईमूग दरात वाढ, वांगी दर टिकून, हिरवी मिरची आवकेत वाढ तर पपई दरात चढ-उतार
Maharashtra Tur Rate:नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील तूर, भुईमूग, वांगी, हिरवी मिरची आणि पपई या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
