Video
Tur Green Chilli Rate: तुरीच्या बाजारात तेजी, हिरवी मिरची आणि डाळिंब दरात चढ-उतार, हळदीचे दर टिकून, तर, शेपूच्या आवकेत बदल
Tur Prices Today:नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील तूर, हिरवी मिरची, हळद, शेपू आणि डाळिंब या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
