Tur, Coriander Rate: तूर बाजारात चढ-उतार, कांदा दरात काहिशी सुधारणा, ढोबळी मिरचीची आवक स्थिर , कोथिंबीर दर तेजीत तर केळी दर स्थिर

नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील तूर, कांदा, ढोबळी मिरची, कोथिंबीर आणि केळी या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com