Video
Tur,Chana Rate: तूरीचा दर टिकून, हरभरा बाजारात चढ-उतार, टोमॅटो बाजारात मंदी, कोथिंबीर आवकेत चढ-उतार, डाळिंब दरात चढ-उतार
Chana Rate: नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील तूर , हरभरा , टोमॅटो , कोथिंबीर आणि डाळिंब या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
