Video
Tur Care in Drought: दुष्काळात तुरीला कोणत्या फवारण्या कराव्या?
Tur Spray:सध्या तुरीचं पीक फुलोरा अवस्थेत आहे.. पण यावर्षी पाण्याच्या कमतरतेमुळं तुरीची वाढ कमी, फुलगळ अशा समस्यांना शेतकरी सामोरे जाताय.. यामुळं तुरीच्या उत्पादनातही घट येण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.. पण तुमच्याकडं थोडं पाणी असलं तरी तुम्ही तुरीचं पीक वाचवू शकतात.. त्यासाठी अन्नद्रव्यांचा पुरवठा आणि जमिनीतला ओलावा या गोष्टींकडं लक्ष देणं गरजेचंय.. पण कसा करायचा हा अन्नद्रव्यांचा पुरवठा.. त्यासाठी कोणत्या फवारण्या करायच्या का.. किती प्रमाणात करायच्या.. सध्या तुरीला पाणी कसं द्यायचं.. हे सगळं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
