Video
Tur Bajarbhav : देशातील बाजारात तुरीच्या भावात नेमकी का वाढ होत आहे ?
देशातील बाजारात मागील महिनाभरात तुरीच्या भावात १२०० रुपयांपर्यंत सुधारणा झाली आहे. देशातील बाजारात तुरीच्या भावात मागील महिनाभरात एक हजार ते १२०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. लातूर बाजारात तुरीचा भाव मागील महिनाभरात ७०० ते १ हजाराने वाढला आहे. अकोला बाजारातही तुरीच्या भावात ५०० ते ७०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. मग तुरीच्या भावातील तेजी पुढे टिकेल का? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
