Tractor Subsidy : ट्रॅक्टर आणि अवजारे खरेदी करूनही शेतकऱ्यांचे अनुदान का मिळेना?

Mahadbt Tractor Subsidy: महाडीबीटी योजनेवर विश्वास ठेवून अनेक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर आणि कृषी अवजारे खरेदी केली. मात्र अनुदानाची रक्कम अजूनही खात्यात जमा न झाल्याने राज्यातील तब्बल १ लाखांहून अधिक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com