Video
Tomato Diseases: टोमॅटो पिकातील विषाणूजन्य रोगांचे नियंत्रण कसे करावे?
Tomato Crop Disease: तुमच्या टोमॅटोच्या शेतात फळे लवकर पिकत आहेत, पिवळी पडत आहेत, वेडीवाकडी येत आहेत किंवा पानं पिवळी होऊन सुरकुतत आहेत का? आणि हे सगळं उन्हामुळे होत आहे, असे तुम्हाला वाटत असेल.
