Video
Tomato Market Prices: टोमॅटो बाजार स्थिर; तसेच काय आहेत सोयाबीन, आले, भेंडी आणि अननसाचे आजचे बाजारभाव
Today's Market Prices: अॅग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन, आले, भेंडी, अननस आणि टोमॅटो या महत्त्वाच्या शेतीमालाच्या ताज्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
