Video
Tomato Bacterial Wilt: टोमॅटो पिकातील जिवाणूजन्य मर रोगावर काय उपाय करावा?
टोमॅटोचं झाड कालपर्यंत अगदी हिरवंगार होतं.. दुपारच्या उन्हात अचानक कोमेजलं.. आणि काही दिवसांत पूर्ण वाळून गेलं. आणि पानंही पिवळी पडली नाहीत, तरी झाड मरतं.. अस तुमच्या शेतात होत असेल, तर आताच सावध व्हा. कारण हे जिवाणूजन्य मर रोगाचं लक्षण असू शकतं. हा रोग एकदा शेतात शिरला, तर काही दिवसांत संपूर्ण शेतच उद्ध्वस्त करू शकतो. मग हा रोग कसा ओळखायचा आणि त्यावर उपाय काय करायचा.. हेच आजच्या या व्हिडीओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळं व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा..
