Tomato Price: टोमॅटो आवक स्थिर; तसेच काय आहेत सोयाबीन, कापूस, कांदा आणि जांभळाचे आजचे बाजारभाव

Today’s Market Prices: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, टोमॅटो आणि जांभूळ बाजाराची माहिती घेणार आहोत.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com